Thane Municipal Corporation Recruitment  542


ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५४२ जागा


ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४२ जागा


अधिष्ठाता
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
प्राध्यापक
सहयोगी प्राध्यापक
अधिव्याख्याता
दंत वैद्यकीय अधिकारी
वैद्यकीय अधिकारी
परिचारिका प्रसाविका
इन्टेन्सिव्हिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

दिनांक ७ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post