Organisation of Petroleum Exporting countries  

OPEC (ओपेक)

Organization of the Petroleum Exporting Countries mpsc likes.in

ओपेक हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात      करणाऱ्या देशाचा उत्पादक संघ आहे.

10 ते 14 सप्टेंबर 1960 दरम्यान बगदाद परिषदेमध्ये इराक इराण,कुवैत,सौदी अरेबिया व व्हेनेझुएला या 5 देशांनी पेट्रोलियात निर्यातक देशांची संघटना या कायमस्वरुपी आंतर - शासकीय संघटनेची स्थापना केली. 

त्यानंतर 9 देश या संघटनेचे सदस्य बनले . 

फतार , इंडोनेशिया , लिबीय , UAE,अल्जेरिया नायजेरिया , इक्वेडोर , गेवन , माणि  अंगोला 

मात्र पुढे काही सदस्य देशांनी सदस्यत्वाचा त्याग  
केला , त्यापैकी काहीनी सदस्यत्व पुन्हा मिळवले .
साध्य या संघटनेचे 13 सदस्य राष्ट्र आहेत.

ऊर्जा संपन्न असणाऱ्या कतार या अरब देशाने OPEC मधुन जानेवारी 2014 मध्ये बाहेर पाठ्याचे जाहिर केले.

स्थापना :- सप्टेंबर 1960

मुख्यालय 
हिएन्ना ( ऑस्ट्रिया ) स्थापनेवेळी जिनिव्हा येथे होते. 

सदस्य :- 13 

उदिष्ट्ये 
पेट्रोलियम उत्पादकांसाठी पर्याप्त व स्थिर मूल्य  मिळवून देण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये पेद्रोलियम धोरणाचे समन्वयन व एकीकरण घदवून आणणे. 

ग्राहक राष्ट्रांना पेट्रोलियम कार्यक्षम, योग्य किंमतीचा व नियमित पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी तेल बाजाराचे  स्थैर्य राखणे.

तेल उत्यादक देशांचे वैयक्तिक व एकत्रित हित जपणे हे OPEC चे ध्येय आहे. 

सचिवालय 
हे संघटनेचे कार्यकारी अंग असून परिषदने संमत केलेल्या ठरावांची तसेब बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावनी करते .

प्रकाशने 

1)मासिक आईल मार्केट रिपोर्ट
2)OPEC बुलेटीन 
3)वर्ल्ड ऑईल आउटलुक 
4)वार्षिक स्टंटिस्टीकल बुलेटीन 

ओपेक च्या सदस्य देशाकडून होणार तेल उत्वादन हे जगाच्या एकूण तेल उत्पादनाच्या 43.7 एवढे आहे .

त्यामध्ये सर्वात जास्त वेळ उत्पादन हा सौदी अरेबिया ह्य देश करतो.

1973 मध्ये योम किप्पुर युद्धमुळे ओपेक देशांनी पेट्रोलियमच्या व्यापारावर बंदी घातली. 

या बंदीचा असा परिणाम झाला की,तेलाच्या किंमती 3 डॉलर  प्रतिबॅरल वरुन 12 डॉलरवर पोहचला.यालाच Oil shocks असे म्हणतात. 

भारतात 1973 साली तेलाच्या किंमती 400% ने वाढल्या (चौथ्या योजनेत)
1991 च्या आखाती युद्ध मुळे  ओपेक संघटनेत फुट पडली. कारण इराणनेच कुवैत वर कब्जा केला होता . यालाच तेलाचा तिसरा Oil Shock म्हाणतात तसेच मिनी ऑईल शॉक सुध्दा म्हटले जात.

भारत आणि ओपेक 
भारत जेवढे पेट्रोल आयात करतो , त्यातील सुमार 76.7 % पेट्रोलियमची आयात OPEC देशाकडून केली जाते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post