महाराष्ट्र निर्मिती

Mpsc Geography Notes Maharashtra Nirmiti महाराष्ट्र निर्मिती

भाषेच्या आधारावर प्रांतरचना करावी यासाठी स्वातंत्र्यापूर्वी काळापासूनच भारतात चळवळी सुरू होत्या.

स्वातंत्र्यानंतर प्रांताची रचना निर्मिती करण्याचा प्रमुख आधार काय असावा यासाठी सर्वप्रथम दार आयोग स्थापन केला गेला.


दार आयोग 1947 - 48


सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश एस के किधर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

या समितीच्या शिफारशीनुसार 

1)  भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात ही वेळ योग्य नाही. 
2)  भाषेच्या  आधारावर राज्यनिर्मिती केल्यास भारताच्या एकतेस तडा जाईल व प्रादेशिक वाद वाढीस लागेल. 


जेव्हीपी समिती 1947 - 49


1) नेहरू वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारमणय्या यांच्या अध्यक्षतेवरून समिती जेव्हीपी म्हटले जाते.

या समितीच्या शिफारशी नुसार 

A) भाषेच्या आधारावर प्रांतरचना नाही .
B) नैसर्गिक सेमी नुसार व प्रशासनाच्या सोयीनुसार प्रांतरचना 
C) महाराष्ट्र निर्मिती करण्यास तेव्हापासून मुंबई असेल.

2) या समितीच्या शिफारशी वरुन आंध्रा व तेलंगणा भाषेच्या एकत्रीकरण आंध्र निर्मितीसाठी पोट्टी श्रीरामलू यांनी अमर उपोषण करून प्राण त्याग केल्याने भाषा आधारावर सुरू असलेली चळवळ  हिंसक झाली त्यामुळे त्यात तात्काळ आंध्र भाषिकांसाठी 1953 मध्ये "आंध्रराज्य" राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी भाषा आधारावर निर्माण होणारे आंध्रा पहिले राज्य बनले.

3) इतर प्रांताची रचना करण्यास 1953 मध्येच राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला.


3) राज्य पुनर्रचना आयोग 1953 (फाजलअली आयोग )


1) 1953 मध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला.
2) यामध्ये हृदयनाथ कुंजरू पणीक्कार हे इतर दोन सदस्य असल्याने यास PAP असे म्हटले जाते.

शिफारस 

A) भाषेच्या आधारावर राज्यनिर्मिती केली जाऊ शकते मात्र एक भाषा एक राज्य समीकरण चुकीचे आहे त्यामुळे एकापेक्षा अधिक भाषिकाचे राज्य निर्मिती करावी. 
B)प्रांतरचना करताना भाषेचा विचार न करता भाषे बरोबरच नैसर्गिक सेमीचा ही विचार करावा.
C) प्रशासनाच्या सोयीनुसार भाषा व सीमा यांचा तालमेळ बसवले जावे.

3) राज्य पुनर्रचना आयोग शिफारशीनुसारच 1 नोव्हेंबर 1956 रोजी गुजराती व मराठी भाषेच्या एकत्रीकरण यापासून द्विभाषिक मुंबई राज्य निर्मिती करण्यात आली 

4) मात्र मराठी भाषिकांना महाराष्ट्र व गुजराती भाषिकांना यांना गुजराती हे दोन स्वतंत्र राज्य हवे असल्याने महाद्विभाषिक राज्याचे विभाजन करून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात या दोन स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात आली.

Must Read (नक्की वाचा)


महाराष्ट्रचा स्थान आणि विस्तार

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post